Latest Advertisements

  • Home
  • »
  • Latest job-openings
  • »
  • महत्वाची सूचना : www.mygurukul.orgवेबसाईटवरील जाहिरातींबद्दल उमेदवारांना अत्यंत महत्वाची सूचना.

महत्वाची सूचना : www.mygurukul.orgवेबसाईटवरील जाहिरातींबद्दल उमेदवारांना अत्यंत महत्वाची सूचना.

Admin | 01/01/2019Total Views : 1179

सर्व उमेदवारांना सुचित करण्यात येते कि, www.mygurukul.org या वेबसाईटवर केवळ उमेदवारांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या निवडक नोकरी विषयक जाहिराती वेगवेगळ्या स्त्रोतामार्फत संकलित करुन अतिशय काळजीपूर्वक प्रसिद्ध करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. मात्र तरीही प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिराती अथवा माहितीची उमेदवारांनी स्वतः खात्री करूनच पुढील कार्यवाही करणे गरजेचे आहे. उमेदवाराच्या कोणत्याही नुकसानीची कुठलीही जबाबदारी आम्ही स्वीकारत नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Related Links :