Latest Advertisements

  • Home
  • »
  • Latest job-openings
  • »
  • महाराष्ट्रातील आरोग्य विभागात गट-क संवर्गातील पदाच्या 5875 जागा

महाराष्ट्रातील आरोग्य विभागात गट-क संवर्गातील पदाच्या 5875 जागा

Admin | 25/02/2019Total Views : 314

महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील गट- क संवर्गातील विविध पदाच्या ५८७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ मार्च २०१९ . अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करा.

Related Links :