Latest Advertisements

  • Home
  • »
  • Latest job-openings
  • »
  • महाराष्ट्र वन विभागात वनरक्षक (गट-क) पदाच्या एकूण ९०० जागा

महाराष्ट्र वन विभागात वनरक्षक (गट-क) पदाच्या एकूण ९०० जागा

Admin | 13/01/2019Total Views : 590

महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातील वनरक्षक (गट-क) पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात – १४ जानेवारी २०१९ अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ फेब्रुवारी २०१९ आहे.

Related Links :