Latest Advertisements

  • Home
  • »
  • Latest job-openings
  • »
  • राज्य मार्ग परिवहन महामंडळात चालक तथा वाहक पदाच्या ४४१६ जागा

राज्य मार्ग परिवहन महामंडळात चालक तथा वाहक पदाच्या ४४१६ जागा

Admin | 18/01/2019Total Views : 333

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, नाशिक, पुणे आणि सोलापूर विभागाच्या आस्थापनेवरील चालक तथा वाहक पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. चालक तथा वाहक पदाच्या एकूण ४४१६ जागा - अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत

Related Links :